Land Ownership Documents | ही कागदपत्रे तुमच्याकडे असतील तरच तुमच्या जमिनीचा पुरावा सिद्ध होणार

Land Ownership Document | जमीन मग ती शेतजमीन असो की बिगरशेतजमीन. जमिनीच्या मुद्द्यावरून वाद-विवाद होत असल्याचं नेहमी समोर येतं. इकतंच काय याच मुद्द्यावरून राज्यभरात लाखो खटले प्रलंबितही आहेत. बऱ्याचदा तर असं होतं की, जमीन कसणारा एक पण प्रत्यक्षात मालक मात्र दुसराच निघतो. त्यामुळे मग जमिनीच्या मालकी हक्काविषयी वाद निर्माण झाल्यास, संबंधित जमीन ही आपल्याच मालकिची आहे, हे सिद्ध करण्यासाठी जमिनीसंबंधीचे काही पुरावे कायमस्वरुपी जतन करुन ठेवणं गरजेचं असतं.

हे 7 पुरावे नेमके कोणते आहेत, याचीच माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

 

ही ७ कागदपत्रे पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Help dada