या गाडीचे पेट्रोल फक्त 15 रुपये लीटर, नितीन गडकरी यांच्या हस्ते नवीन गाडी झाली लॉन्च

Flex Fuel Vehicle

Flex Fuel Vehicle : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते या गाडीचं आज उद्घाटन केलं जाणार आहे. जाणून घ्या या इंधनामध्ये असं काय खास आहे ज्यामुळे याच्याकडे भविष्यातील सर्वात स्वस्त पर्याय म्हणून पाहिलं जात आहे.केंद्रीय परिवहन मंत्री तसेच केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आज देशातील पहिली इथेनॉलवर चालणारी इलेक्ट्रीक कार लॉन्च करणार आहेत. ही कार पूर्णपणे … Read more

Close Help dada